शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तर १५ जुलैला महावितरणला टाळे ठोकू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 21:54 IST

इशारा : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने साधला संवाद

धुळे : लॉकडाऊनच्या काळातील भरमसाठ वीजबिल त्वरीत रद्द करावे या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे़ शुक्रवारी अधीक्षक अभियंता प्रकाश पौनीकर यांची भेट घेत मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला़लॉकडाऊनच्या काळातील एकत्रित बील नागरिकांना देताना ते वाढीव दराने दिले आहे़ त्यामुळे ते बिल रद्द करावे़ उर्जा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शंभर युनिटचे वीजबिल माफ व्हावे़ तीन महिन्यांचे एकत्रित बील न देता ते तीन महिन्यात विभागून द्यावे़ हे बील भरण्यासाठी चार महिन्यांची मुदत मिळावी़ त्यावर दंड लावण्यात येऊ नये़ लॉकडाऊन काळात व नंतर कोणत्या खासगी कंपनीने मीटर लिडींग घेतले त्याची माहिती मिळावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंत्यांना सादर करण्यात आले़ या मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़यावेळी अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करण्यात आली़ यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संघटक आनंद लोंढे, महासचिव किरण गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय सावकारे, उत्तर महाराष्ट्र संघटक भालचंद्र सोनगत, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ विनोद सोनवणे, उत्तर महाराष्ट्र महासचिव जितू जगताप, उत्तर महाराष्ट्र खजिनदार मिलींद पंचभाई, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बबलू गायकवाड, शहराध्यक्ष इम्रान पठाण, ग्रामीण अध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा सचिव प्रशांत जगताप, शहर खजिनदार प्रविण पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश पाटील, शहर सचिव साबीर अन्सारी आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे