शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिमला मिरचीचे बियाणे निघाले बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:28 IST

संडे अँकर । फळधारणा न झाल्याने साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

धुळे : शिमला मिरचीचे बियाणे बोगस निघाल्याने फळधारणा झाली नाही़ त्यामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी बियाणे कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील सुशीलाबाई काशिनाथ पाटील, लोटन रामदास पाटील, नानाभाऊ रामदास पाटील यांनी गुरूवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ सटाणा येथील भवानी अ‍ॅग्रो सर्वीसेस येथून त्यांनी इंन्झा नेमा लाईट हे शिमला मिरचीचे वाण खरेदी केले होते़ नागपूरच्या बालाजी नर्सरीमध्ये रोपे तयार करुन ९ मार्चला शेतात शेड नेटमध्ये लागवड केली़ परंतु दोन महिन्यानंतरही पिकाची प्रगती दिसली नाही़ याबाबत कंपनीचे प्रतिनिधी समीर शेलार यांच्याकडे वेळोवेळी भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली़ परंतु त्यांनी शेतावर भेट न देता उडवाउडवीची उत्तरे दिली़ याबाबत कृषी अधिकाºयांकडे तक्रार केली़ त्यानंतर तापमान आणि रोगराईमुळे पिक आले नसल्याचा बेजबाबदार खुलासा कंपनीने केला आहे़नुकसान भरपाईची मागणीमिरची पिकास लागणारी खते, पिक संरक्षण, फवारे, पाणी देवून योग्य निगा राखली़ योग्य पध्दतीने पिक पोषण करुन सुध्दा मिरची पिकास दोन महिने झाले तरी फुले लागली नाहीत़ काही झाडांना दोन ते तीन फुले लागली़ त्यांचा आकार अतीशय लहान होता़ मे अखेरपर्यंत फळधारणा झाली नाही़ एका शिमला मिरचीचे वजन १४० ग्रॅम येते असा दावा कंपनीने केला होता़ परंतु पिक आले नाही़ पिकासाठी दीड ते दोन लाख रुपये आधीच खर्च झाला आहे़ कृषी सेवा केंद्राची उधारी आहे़ त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़कृषी विभागाचा पंचनामाकृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात जावून पंचनामा केला आहे़ फळांची वाढ असमाधानकार व निकृष्ट दर्जाची आढळून आली़ अंदाजे २५ ते ३० मेट्रीक टन उत्पन्न अपेक्षीत असताना शेतकºयांना कोणतेही उत्पन्न मिळाले नाही़ कंपनीने शेतकºयांना योग्य ती माहिती दिली नसल्याने नुकसान झाल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे़ उपविभागीय कृषी अधीकार बी़ व्ही़ बैसाणे, शास्त्रज्ञ आऱ व्ही़ कडु़ सी़ के़ ठाकरे, एस़ आऱ गावीत, आऱ एम़ नेतनराव यांनी पंचनामा केला़

टॅग्स :Dhuleधुळे