शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शनिवारी १४१ अहवाल पॉझिटिव्ह,एका रूग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 22:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी १४१ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर साक्री तालुक्यातील जैताणे येथील रूग्णाचा हिरे ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी १४१ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर साक्री तालुक्यातील जैताणे येथील रूग्णाचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़शनिवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ४१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील १२, शिंदखेडा तालुक्यातील ३१, साक्री तालुक्यातील १८ व शिरपूर तालुक्यातील ३९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १० हजार ७९६ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालय धुळे येथील १४३ अहवालांपैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह आले़नाटेश्वर सोसायटी १, बाहुबली नगर १, शर्मा नगर १, पद्मनाभ नगर १,ि मत्र कुंज सोसायटी १, गोंदुर रोड १, जुने धुळे १, अनमोल नगर १, एकता नगर बिलाडी १, श्रीहरी कॉलनी १, मोगलाई २, कुसुंबा ४, दापुरा ३, फागणे २, गोंदुर १, भीरवाडे शिरपूर १, सवाई मुकटी १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १०६ अहवालांपैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले.दोंडाईचाविमल नगर १, सराफ बाजार १, लक्ष्मी कॉलनी १, सुरय नाला १, हुडको कॉलनी १, स्टेशन परिसर १, राउळ नगर १, सिंधी कॉलनी १, मांडळ १, मेथी १, जोतवाडे १, दाउळ १, पाथरे १, वलीखेळ १, होळ १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १४० अहवालांपैकी २२ अहवाल पॉझिटिव्ह आले.पद्मावती नगर १, कन्या शाळेजवळ ३, फुलेनगर १, दादू सिंग कॉलनी १, मयूर कॉलनी १, राकेश नगर १, क्रांती नगर १, ,केजी नगर १,, शिरपूर १, बोराडी १, जुने भामपुर १, सावळदे १, खर्दे १, अर्थे १, शिंगावे २, टेकवाडे १, होळनांथे १, विखरण १, भटाणे १भाडणे साक्री मधील ४६अहवालांपैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आले.पिंपळनेर ४,नागाई कॉलनी; साक्री १, अंबापुर रोड ;साक्री २, ग्रामीण रुग्णालय ;साक्री १, बेहेड २, धाडणे ४, देश शिरवाडे १, खैरनार वाडा ;कासारे १महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील १४४अहवालांपैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आले.भाईजी नगर १, फुले कॉलनी १, साक्री रोड ३, भगवतीनगर १, सुलक्षण कॉलनी १, कॅनरा बँक १, वाडीभोकर रोड १, ओसवाल नगर १, शास्त्री नगर २, नेताजी कॉलनी १, नकाने रोड २, सैनिक कॉलनी १, जय हिंद कॉलनी १, विद्यानगर १खाजगी लॅब मधील ९८ अहवालापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह आले.दहिवेल साक्री १, म्हसदी १, शिंदखेडा १३, चिमठाणे २, दोंडाईचा १, अंचाडे २, मेहेरगाव १, मांजरोद १, तºहाडी १, शिंगावे १, वरवाडे १, खामखेडा १, शिरपुर ८, साई दर्शन कॉलनी १, वाडीभोकर १, ,राम मंदिर १, श्रीहरी नगर १, चाळीसगाव रोड १, साक्री रोड १, शिवशक्ती कॉलनी १, सुयोग नगर १, द्वारकाई नगर १, पारोळा रोड १, गोळीबार टेकडी १