शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

दत्तवायपूरचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:54 PM

२५ हजाराची मागणी, शेतजमिन नावावर करुन देण्याचा मुद्दा

धुळे : शेतजमिन नावावर करुन देण्यासाठी २५ हजाराची लाच स्विकारताना शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथील सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी उशिरा रंगेहात पकडले़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़ शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथील एकाची शेतजमिन नावावर करुन घ्यायची होती़ त्यामुळे तक्रारदार हा सरपंच दिलीप पाटील याच्याकडे आला़ संधी साधून शेत जमिन नावावर करुन घेण्यासाठी २५ हजार रुपयाची मागणी त्याने केली़ तक्रारदार याची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची पडताळणी विभागाकडून करण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा सरपंच दिलीप पाटील याला २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस