शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लूट करणारे तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:03 IST

नरडाणा पोलिसांची धडक कारवाई : वाहनासह मुद्देमालही हस्तगत

नरडाणा : टायर दुकानदाराला मारहाण केल्यानंतर रोख रकमेसह मोबाईल घेवून पोबारा करणाºयांच्या मुसक्या आवळण्यात नरडाणा पोलिसांना यश आले आहे़ त्यातील एकाला पाठलाग करुन पकडले़ तर दोघांना मालेगाव येथे जावून ताब्यात घेतले़ ही घटना १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती़मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत नरडाणा गावाजवळ खोपडे पेट्रोलपंप आहे़ या पंपालगतच यु़ के़ टायर नावाचे दुकान असून दुकानात मालक उन्नी कृष्णन नारायण नायर आणि त्यांचा कर्मचारी तहसीन अन्सारी असे दोघे झोपलेले होते़ ही संधी साधून एमएच २० सीएच १३७५ क्रमांकाच्या चार चाकी वाहनातून आले़ त्यांनी टायर दुकानाचे मालक आणि त्यांच्या सोबतचा कर्मचारी यांना मारहाण केली़ त्यांच्या खिशातील रोख १ हजार, ६ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जबरीने काढून घेवून पसार झाले होते़ लुटीची ही घटना १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली होती़ नरडाणा पोलीस ठाण्याचे रात्रगस्त घालणाºया कर्मचाºयांना घटनेची माहिती देण्यात आली़ पळून जाणाºया चारचाकी वाहनाचा शोध घेवून ती मिळून येताच तिचा पाठलाग करण्यात आला़ पोलीस मागावर असल्याचे पाहून त्यांनी वाहन दुभाजकाला धडक देवून थांबविले आणि पोबारा केला़ या चोरट्यांचा पाठलाग पोलिसांनी थांबविला नाही़ पाठलाग करुन सय्यद अफसर सय्यद अजहर (२०, पवारवाडी, मालेगाव) याला ताब्यात घेण्यात आले़ यानंतर साबीर उर्फ भुºया जैनुद्दीन दादामिया (२२) आणि सलमान अहमद सलीम अहमद (२१) (दोन्ही रा़ आयशानगर, मालेगाव) यांना पोलिसांनी मालेगाव येथे जावून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख रुपये किंमतीचे वाहन, २ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, १ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़ दुकान मालकाच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उप अधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, कर्मचारी प्रकाश माळी, योगेश पुकळे, अकिल पठाण, भूषण वाडीले, विशाल जाधव, चालक अशोक पाटील यांनी ही कारवाई केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी