शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलीस कर्मचाºयाचे घर चोरट्याने फोडले, ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:59 IST

महिंदळे शिवारातील घटना : दोन लाखांचे होते दागिने, गुन्हा दाखल

धुळे : शहरातील साक्री रोडवरील एकलव्य सोसायटी राहणाºया निवृत्त पोलिसाचे घर फोडून चोरट्याने सुमारे २ लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे़ दरम्यान, साक्री रोड परिसरात आत्तापर्यंत चोरट्यांनी ३ पोलिसांची घरे फोडले आहेत़ साक्री रोडच्या महिंदळे शिवारातील एकलव्य हौसिंग सोसायटीत प्लॉट नंबर ११ ब येथे अण्णा ओंकार चव्हाण (६२) हे निवृत्त पोलीस कर्मचारी राहतात़ १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान चव्हाण यांचे घर बंद होते़ बंद घराचा चोरट्यांनी फायदा घेतला़ दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान केले़ घरात शोधाशोध करुन १ लाख ४४ हजार किंमतीच्या ६ तोळे वजनाच्या सोन्याचे वेढे असलेल्या ६ अंगठ्या, ४८ हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, ५ हजार रुपये किंमतीचा चांदीची १०० ग्रॅम वजनाची गणपतीची मुर्ती, १ हजार ५०० रुपये किंमतीची १२ भार वजनाचे जोडवे, ५०० रुपये किंमतीचे २ भार वजनाचे चांदीचे लहान मुलांच्या पायातील बाळे असा एकूण १ लाख ९९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला़ घराच्या पत्र्याच्या कोठीमध्ये हे दागिने ठेवलेले होते़ घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक आऱ एस़ काळे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी