जळगाव घरकूल प्रकरणाचा आता २७ रोजी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 13:10 IST2019-06-07T13:09:30+5:302019-06-07T13:10:14+5:30

पोलिसांचा बंदोबस्त

Result of Jalgaon Gharkul case now 27 | जळगाव घरकूल प्रकरणाचा आता २७ रोजी निकाल

जळगाव घरकूल प्रकरणाचा आता २७ रोजी निकाल

धुळे : येथील विशेष न्यायालयात सुरु असलेल्या जळगाव घरकूल प्रकरणाचा निकाल आता २७ जून रोजी लागणार आहे. हा निकाल ७ जून रोजी लागणार होता, मात्र न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ या रजेवर असल्याने न्या. एस.आर. उगले यांच्या समक्ष हे कामकाज चालले. शुक्रवारी पोलिसांचा बंदोबस्त होता.
२१ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान, संशयितांची हजेरी घेण्यात आली होती. त्यावेळी गैरहजर असणाऱ्या चार संशयिताविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावण्यात आले होते.

Web Title: Result of Jalgaon Gharkul case now 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव