शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:07 IST

शिरपूर : पटेल फॉर्मसी कॉलेजमध्ये उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील एच.आर.पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित ८ दिवसीय स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळा पार पडली.दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी विकास विभागातर्फे युवती सभा कार्यक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी. बारी यांच्याहस्ते व कराटे प्रशिक्षक जयसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.झेड.जी. खान यांनी शिबीराचे ध्येय व उद्दिष्टये सहभागी विद्यार्थिनींना सांगितले.कराटे प्रशिक्षक जयसिंग पाडवी यांनी ८ दिवसीय कार्यशाळेत प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या बी.फार्मसीच्या मुलींना इस्टमिडल किक, सनब्लॉक, फॉदर किक, क्रॉस पंच इत्यादी प्रकारात कराटेचे धडे दिले. समारोपप्रसंगी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.तसेच कराटे प्रात्यक्षिके सादर करून आठ दिवसीय शिबीरातून घेतलेले ज्ञान व त्याच्या कृतीत झालेला बदल प्रदर्शित केला.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.झेड.जी. खान व शिबीर समन्वयस्क वाय.बी.ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे