शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:10 PM

बोंड आळीचे अनुदान वाटपात अन्याय

धुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.निवेदनात बोंड आळीचे अनुदान वाटपात झालेला अन्याय, सुलवाडे जामफळ इंदूर मनमाड रेल्वे प्रकाश योजना त्वरित सुरू होणे तसेच महाराष्ट्रात जलद गतीने विकास व्हावा याकरिता काढण्यात आलेला शासन निर्णयात उत्तर महाराष्ट्रावर झालेला अन्याय, कैलासवासी धर्मा पाटील कुटुंबीयांना न्याय मिळणे तसेच धनगर कोळी मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. वरील सर्व प्रकरणी राज्य सरकार लक्ष देईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, नरेंद्र पाटील, किशोर पाटील,राजेंद्र देवरे,प्रकाश पाटील, रावसाहेब पवार, प्रवीण पवार उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे