शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

अवाजवी वीजबिल कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:26 IST

लोकप्रतिनिधी : रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा

धुळे : ग्रामीण भागात आलेले अवाजवी वीजबिल कमी करावे या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ १५ दिवसांच्या आत वीजबिल कमी न केल्यास महामार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, जिल्हा परिषदेचे कुसूंबा गटाचे सदस्य संग्राम पाटील, शिरुड गटाचे सदस्य आशुतोष पाटील, समाधान पाटील, चेतन पाटील, सतीष अमृतसागर आदींनी गुरूवारी जिल्हाधिकारी, महावितरण कंपनी आणि धुळे तालुका पोलीस ठाण्यात निवेदन दिले़धुळे तालुक्यातील कुसूंबा, गोताणे, आनंदखेडे, सुट्रेपाडा, उडाणे, कुंडाणे, सांजोरी, शिरुड, धामनगाव, बोधगाव, निमगुळ, खोरदड, मोरदड, कुंडाणेतांडा, बोरविहीर, जुनवणे, बोरकुंड, रतनपुरा या गावांसह इतरही गावांमध्ये लॉकडाऊन काळातील मागील तीन महिन्यांचे वीजबिल अवाजवी आले आहे़येत्या १५ दिवसांच्या आत वाढीव वीजबिल कमी न केल्यास शिरुड आणि कुसूंबा येथे महामार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़ ग्रामीण जनता संतप्त आहे़

टॅग्स :Dhuleधुळे