शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

खड्डयांमध्ये झाडे लावून रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:44 IST

निजामपूर :खराब रस्त्याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : शेवाळी-नेत्रंग या राष्टÑीय महामार्गावर असलेल्या जैताणे गावाच्या पुढे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतर्फे आज खड्डयात झाडे लावून छडवेल-जैताणे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.शेवाळी-नेत्रंग हा राष्टÑीय महामार्गा निजामपूर, जैताणे, छडवेलमार्गे गुजरातमध्ये जातो. या रस्त्यावर दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र शेवाळी ते निजामपूरदरम्यानचा रस्ता खूप खराब झालेला आहे. बांधकाम विभागातर्फे काही दिवसांपुर्वी खड्डे बुजविण्यासाठी टाकलेला मुरुम पावसात वाहून गेला. रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघात होत आहे. अनेकांना दुखापत झालेली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभगााचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी खड्यात झाडाची रोपे लावून रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने थांबली होती. रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती केली जावी अशी मागणी आंदोलकांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.खड्डयांचे डांबरीकरण करुन रस्ता दुरुस्तीचे काम येत्या १५ दिवसात न झाल्यास साकी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आदोंलन करेल असा इशारा देण्यात आला.यावेळी साक्री तालुका मनसे अध्यक्ष योगेश विट्ठल सोनवणे, तालुका संघटक सचिव ज्ञानेश्वर देवरे, जगदीश सोमवंशी, संजय महाजन, साहेबराव सोंजे, शांतीलाल धनगर, गुलाब सोंजे यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.