शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीजवळ रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:43 IST

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आक्रमक

धुळे : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आणि गर्जना संघटनेतर्फे धुळ्यातील बाजार समितीजवळ आक्रमक आंदोलन करुन रास्तारोको केला. त्यामुळे ऐन बाजाराच्या दिवशी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या फेटाळून केंद्र सरकारने असंवेदनशिल चेहरा उघड केला आहे. त्यामुळे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. डाॅ. माने यांच्या सुचनेवरुन धुळ्यात हे आंदोलन करण्या४त आले.आंदोलनात पार्टीचे महाराष्ट्र प्रमुख आनंद लोंढे, व्यापारी आघाडी अध्यक्ष जितू जगताप, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत, धुळे जिल्हाध्यक्ष विजय सावकारे, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ, वाहतूक आघाडीचे दीपक पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा दीपक पाटील, शहराध्यक्षा संगीता गुलाबराव पाटील, सलीम शिकलीकर, इम्रान पठाण, प्रविण पाटील, मोहन शिंदे, अविनाश पाटील, दिनेश गांगुर्डे, नईम हिरो यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे