शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथींना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करा- आयुक्तांना निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्याची तृतीयपंथी स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून नोंदणीकृत तृतीयपंथीसाठी त्यांच्या तक्रार, समस्या तसेच विविध ...

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्याची तृतीयपंथी स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून नोंदणीकृत तृतीयपंथीसाठी त्यांच्या तक्रार, समस्या तसेच विविध प्रश्न तसेच दफनविधीसाठी जागा उपलब्ध करणे, घरकूल संजय निराधार योजनेतून लाभार्थींना लाभ देणे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड उपलब्ध करणे असे विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी समितीची स्थापन केेली आहे. या समितीच्या बैठकीत प्रामुख्याने तृतीयपंथींना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होण्यासाठी ठराव करून मनपाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार मनपाने तृतीयपंथींना शहरात एक ते दोन एकर जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी तृतीयपंथी समितीचे सदस्य तथा तृतीयपंथी गुरू पार्वती जोगी यांनी मागणी केली. यावेळी निलू जोगी, रोहिणी जगदेव, मीना भोसले, सदस्या मंदाकिनी गायकवाड, कविता अहिरे, शांताराम अहिरे आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त अजित यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत सहा दिवसात जागा उपलब्ध देेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.