शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात बसपातर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 21:05 IST

विविध मागण्या : मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत द्या

धुळे : बहुजन समाज पार्टीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली़कोरोना बाधितांना एक लाख रुपये तर मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत द्यावी, दलित-आदिवासींवरील अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, इंधनाचे दर कमी करावे, तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, शिक्षण शुल्क माफ करावे, कर्जाचे सहा महिन्याचे हप्ते माफ करावे, वाहन चालक, मालकांना आर्थिक मदत करावी, डिसेंबरपर्यंत मोफत धान्य द्यावे, कोरोनामुळे ठप्प झालेल्या लघु उद्योगांसह बांधकाम मजुर, बारा बलुतेदार यांना विशेष अनुदान द्यावे, प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करावी, शेतकऱ्यांना अनुदानासह पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, बोगस बियाणे कंपन्यांविरुध्द गुन्हे दाखल करावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, महासचिव रमेश वानखेडे, उपाध्यक्ष संजय अहिरे, जिल्हा प्रभारी संजय सोनवणे, मिलिंद बैसाणे, सचिव साहेबराव अहिरे, अ‍ॅड़ सतीष अहिरे, विजयराव मोरे, कोषाध्यक्ष संतोष मोरे, सचिव भाऊसाहेब पवार, शिरपूर शहराध्यक्ष सतीष थोरात, शहराध्यक्ष विशा वाघ, जिल्हा सचिव आतिष आखाडे, शहर कोषाध्यक्ष ईश्वर जाधव, योगेश सोनवणे, विजय भामरे, कैलास मोरे, युसूफ शेख, राजु संदानशिव, मनोज सोनवणे, बबलु सोनवणे, अनिल कांबळे, आनंद अल्हाट आदी उपस्थित होते़ मास्क लावून आणि सुरक्षीत अंतर ठेवून आंदोलन केले़

टॅग्स :Dhuleधुळे