राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST2021-02-13T04:35:00+5:302021-02-13T04:35:00+5:30
या परिषदेत पुढील पदाधिकारी निवडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. सुनील तोरवणे, प्रा. डॉ. मुकेश धावडा, प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा. ...

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यकारिणी जाहीर
या परिषदेत पुढील पदाधिकारी निवडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. सुनील तोरवणे, प्रा. डॉ. मुकेश धावडा, प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा. गिरीश देसले, जिल्हा सहसचिवपदी प्रा. योगेश पाटील, प्रा. सुनील ठाकरे, प्रा. भटू सिसोदे, प्रा. महमूद पठाण, जिल्हा महिला प्रमुख प्रा. वासंती सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. मनोहर मोहने, जिल्हा कार्यालयीन प्रमुख प्रा. प्रमोद पाटील, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा. संदीप खताळ, जिल्हा समन्वयक प्रा. हंसराज कदम, यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा. शिवाजी पगारे, प्रा. परमेश्वर अटकाळे, प्रा. अरुणा सौंदाणकर, प्रा. वंदना देशमुख, प्रा. पूनम मराठे, प्रा. प्रीती चौधरी,प्रा. सोनल तावसे, प्रा. करुणा कढरे, प्रा. योगेंद्र सनेर, प्रा. अशोक माळी, प्रा. विनोद चौधरी, प्रा. सचिन मुसळे, प्रा. बाळासाहेब नलावडे, प्रा. संजय दीक्षित, प्रा. वीरसिंग वसावे यांची निवड करण्यात आली.
सूत्रसंचालन प्रा.संजय पाडवी यांनी तर प्रास्ताविक प्रा. संजय सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. धीरेंद्र ठाकरे यांनी मानले.