शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 1 लाख 91 हजार बालकांना देणार पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:30 IST

जिल्हाधिकारी : लसीकरण करताना कोरोनाबद्दल काळजी घेण्याचे आवाहन

धुळे : जिल्ह्यात १७ जानेवारी २०२१ रोजी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात येतील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घ्यावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ६६४ बालकांना पोलिओ डोस देण्यात येतील. या मोहिमेचे आरोग्य विभागाने परिपूर्ण नियोजन करावे. पोलिओ उच्चाटनासाठी एकही बालक डोस घेण्यापासून वंचित राहू नये, याची खबरदारी पर्यवेक्षीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी. बसस्थानकावरील प्रवासी, स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन करावे.जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड १९ लसीकरण आणि १७ जानेवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी गठित टास्क फोर्सची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. शिवचंद्र सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते. कोविड १९ लसीकरणाची पूर्वतयारी करावी. लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होईल याची खात्री करावी. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करावा. तालुका आरोगय्अधिकाऱ्यांनी पोलिस, शिक्षण, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजकल्याणसह शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे. याशिवाय नागरिकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरणासाठी आवश्यक डेटा अद्ययावत करावा, आवश्यक साधनसामग्रीची पडताळणी करून घ्यावी, असेही त्यांनी निर्देश दिले. महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, समन्वयक अमित राजपूत यांनी पल्स पोलिओ मोहिमेच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :Dhuleधुळे