शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दांगडो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 12:14 PM

रूग्णांनी नाश्त्यावर टाकला बहिष्कार

धुळे--शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील कोविड सेंटरवर निकृष्ट जेवणावरून रुग्णांनी मैदानात जमून गर्दी करत दांगाडो केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला.शिरपूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी शासनाने शिंगावे येथे कोवीड सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी शिरपूर तालुक्यातील कोरणा पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी ठेवले जाते. शासनाने रुग्णांसाठीआयुर्वेदिक काढा, नाश्ता ,दोन टाईम जेवण अशी व्यवस्था केलेली आहे.यासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु शिंगावे येथील सेंटरकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्णांना निकृष्ट दजार्चे जेवण दिले जाते. नाश्ता ,चहा ,आयुर्वेदिक काढा सकाळी आठ वाजेऐवजी दहा साडेदहा वाजता दिला जातो. तसेच दुपारचं जेवण दीड ते दोन वाजेला दिले जाते. तसेच रात्रीच्या जेवणाचा वेळच नाही. तसेच नाश्ता, जेवण दिले जातात ते एकदम निकृष्ट दर्जाचे दिले जाते. त्यामुळे आज सकाळी रुग्णांचा संताप व्यक्त केला. सकाळी दहा वाजेला नाश्ता आल्यानंतर सगळे रुग्ण मैदानात सोशल डिस्टंसिंग ठेवून जमले होते. रूग्णांनी नाश्त्यावर बहिष्कार टाकत होते . परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनंती केल्यामुळे नाश्ता घेतला.

टॅग्स :Dhuleधुळे