रस्त्यावर पार्कींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:48 IST2020-12-12T20:48:08+5:302020-12-12T20:48:50+5:30

धुळे : येथील झाशी राणी पुतळा चाैकात महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानांच्या समोर रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला ...

Parking on the street | रस्त्यावर पार्कींग

dhule

धुळे : येथील झाशी राणी पुतळा चाैकात महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानांच्या समोर रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. पार्कींगला शिस्त हवी.

Web Title: Parking on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे