आज तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली. ...
Aryan Khan Drug case: मुंबईलगत समुद्रामध्ये एका क्रूझवर ड्रग्ज असल्याची टीप सॅम डिसुझा नावाच्या व्यक्तीने एनसीबीला दिल्याचे आतापर्यंत सांगण्यात आले. परंतु आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय आरोप - प्रत्यारोप होऊन हे प्रकरण अधिक चिघळल्याने सॅम डिसुझाने ...
पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असतानाच उडी मारणाऱ्या महिलेला वाचविले तर तिच्यासोबत उडी मारणाऱ्या युवकाचा मात्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...
Dhule ZP Election Results: BJP Chandrakant Patil daughter Dharti Deore wins: धुळ्यात भाजपाला बहुमतासाठी १४ जागांपैकी २ जागांची गरज आहे. याठिकाणी जिल्हा परिषद १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी मतदान झाले. ...
ताजोद्दीन महाराज यांना कीर्तन सुरू असतानाच हृदय विकाराचा झटका आला आणि ते अचानक खाली कोसळले. यानंतर स्थानिक मंडळी त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचे निधन झाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच् ...