लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
वकिलाचे घर फोडले, सव्वा तीन लाखांचा ऐवज लांबविले, शिरपुरातील सुभाषनगरातील घटना - Marathi News | A lawyer's house was broken into, a compensation of three and a half lakhs was delayed, an incident in Subhash Nagar in Shirpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वकिलाचे घर फोडले, सव्वा तीन लाखांचा ऐवज लांबविले

याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी घरफोडीचा गुन्हा शिरपूर शहर पोलिसात दाखल झाला. ...

धुळ्यात एका पत्र्याच्या शेडमधून स्पिरीटचा साठा जप्त, एकाला अटक - Marathi News | Stock of spirit seized from a paper shed in Dhule, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धुळ्यात एका पत्र्याच्या शेडमधून स्पिरीटचा साठा जप्त, एकाला अटक

याप्रकरणी महेंद्र बाबूसिंग गिरासे (वय ४५, रा. आमोदे ता. शिरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.  ...

शेतातील झोपडीत चोरट्यांचा डल्ला, शेती पिकांसह ७० हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | theft 70,000 agricultural crops in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेतातील झोपडीत चोरट्यांचा डल्ला, शेती पिकांसह ७० हजारांचा ऐवज लंपास

चिंचखेडा गावाच्या शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुपारी अडीच वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. ...

चॉकलेट देण्याचा बहाणा करुन मुलीवर अत्याचार; धुळे तालुक्यातील घटना - Marathi News | Assaulting a girl on the pretext of giving chocolate; Incidents in Dhule Taluk | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चॉकलेट देण्याचा बहाणा करुन मुलीवर अत्याचार; धुळे तालुक्यातील घटना

सोनगीर पोलिसात गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. ...

करवंदजवळ दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यु - Marathi News | A young man died after his bike fell off near Karvand | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :करवंदजवळ दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यु

दिनेश गंभीर जखमी झाल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. ...

१२८ वर्षाची परंपरा असलेला धुळ्यातील "मानाचा खुनी गणपती" - Marathi News | Ganapati is a famous murderer in Dhula with a tradition of 128 years | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :१२८ वर्षाची परंपरा असलेला धुळ्यातील "मानाचा खुनी गणपती"

लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला ...

धुळे जिल्हा परिषद देणार अभियंत्याना पुरस्कार - Marathi News | dhule zilla parishad will give awards to engineers | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्हा परिषद देणार अभियंत्याना पुरस्कार

पुरस्काराचे होणार सीईओंच्याहस्ते वितरण ...

गाडी थांबवली, सेल्फी काढला अन् सगळ्यांना पाठवला; काही क्षणांत अपघात, ४ जण जागीच ठार - Marathi News | In an accident near Nashik, four people, including a BJP corporator from Dhule, were killed on the spot | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गाडी थांबवली, सेल्फी काढला अन् सगळ्यांना पाठवला; काही क्षणांत अपघात, ४ जण जागीच ठार

अपघातात धुळ्याचे  भाजपा नगरसेवक किरण अहिररावसह चार मित्र जागीच ठार झाले. ...

चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार - Marathi News | Accident in Chandwad Taluk; Four killed including Dhule corporator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार

मृतांमध्ये धुळे येथील नगरसेवक किरण आहिरराव यांचा समावेश आहे. ...