शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला. ...
नाशिक येथे सुरू असलेल्या सहकार भारतीच्या ९ व्या प्रदेश अधिवेशनात जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांची आगामी तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड निवड झाली. ...
गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:च्या चुका ओळखून प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी केले. ...
धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली ...
धुळे : मोदी लाटेने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचेही वारे फिरविले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाने सावध पवित्रा घेतला आहे. ...
धुळे : महामार्गालगत असलेल्या हॉटेल प्रियंकावर चार संशयितांनी शुक्रवारी रात्री दरोडा टाकल्याप्रकरणी अज्ञात चौघा दरोडेखोरांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
दोंडाईचा -शहादा रस्त्यावर एसटी बस-मिनीडोअर यांच्यात झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बस जाळण्याचा प्रयत्न केला. ...
एरंडोल तालुक्यातील कढोली येथील दत्तात्रय त्र्यंबक पाटील (वय-६०) व जामनेर तालुक्यातील वाघरी येथील तुळसाबाई दिलीप गायकवाड (वय-३०) या जळीत रुग्णांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...