लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी गळतीला बसणार आळा - Marathi News | Sit down on the water leak | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी गळतीला बसणार आळा

पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला. ...

चौघा आमदारांची 'कवच' यात्रा ! - Marathi News | Four MLAs 'armor' journey! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चौघा आमदारांची 'कवच' यात्रा !

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात आमदारांनी पालकमंत्र्यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे. ...

नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला! - Marathi News | Nandurbar's 'Bappa' visits Africa! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला!

नंदनगरीच्या बाप्पांची महती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. यंदा जवळपास अडीचशे मूर्ती आफ्रिकेला रवाना होत असून, तेथेही ‘बाप्पाचा जयघोष’ होणार आहे. ...

दोन 'मिस कॉल'ने केला प्रणिताचा घात - Marathi News | Two 'miss calls' killed Prannita's assault | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन 'मिस कॉल'ने केला प्रणिताचा घात

पत्नी प्रणिताच्या मोबाइलवर दोन 'मिस कॉल' आल्याने तिच्यावर संशय निर्माण झाला. त्यातून तिचा निर्घृण खून केला, अशी कबुली अटकेतील नितीन गायकवाडने पोलिसांकडे दिली. ...

प्रेमीयुगलांचे महाविद्यालयातच अश्लील चाळे - Marathi News | Lover of porn in college | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेमीयुगलांचे महाविद्यालयातच अश्लील चाळे

'प्रेम करू या..खुल्लम खुल्ला' या मराठी चित्रपटातील गाण्याची प्रचिती भर सकाळी नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकांना आली. ...

चारचाकी चोरटा व एलसीबीत चकमक - Marathi News | Four-wheeled thief and LCB flint | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारचाकी चोरटा व एलसीबीत चकमक

राजदत्त परब याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धुळे चौपदरी रस्त्या जवळ सापळा लावला. कारवाईची चाहूल लागल्यानंतर त्याने पळ काढल्याने पोलिसांनी तुफान दगडफेक केली. ...

उपोषण थांबविण्यास नकार - Marathi News | Refuse to stop fasting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उपोषण थांबविण्यास नकार

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आमरण उपोषणासाठी बसलेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे 'कॅरिऑन'चा पेच सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. ...

बिनविरोधसाठी भाजपाची भोजनावळी - Marathi News | BJP pandit for unanimity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिनविरोधसाठी भाजपाची भोजनावळी

जिल्हा परिषदेत ३१ रोजी शिक्षण, आरोग्य व क्रीडा समिती सभापती निवड असून, ती बिनविरोध व्हावी या दृष्टीने भाजपाने सर्व जि.प.सदस्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम घेण्याचे निश्‍चित केले आहे. ...

जिल्हा परिषदेत स्वकीयांचा संताप - Marathi News | The anger of the people in the Zilla Parishad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा परिषदेत स्वकीयांचा संताप

जिल्हा परिषदेत बुधवारी स्वकीयांनीच जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपेंकडे येऊन कामांच्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांची या प्रकारामुळे कोंडी झाल्याची स्थिती झाली. ...