महापालिकेतर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डय़ांची डागडुजी करण्यात आली असली तरी गणेश विसर्जनाच्या दिवशीच जोरदार पाऊस झाल्याने सर्वच रस्त्यांवरील डागडुजी उखडल्याने 'जैसे थे' परिस्थिती झाली आहे. ...
नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सहावाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
घराचे नुकसान झाल्यामुळे घरातील सामान बाहेर काढला तरी चाळीतील नागरिकांनी गणरायाची ज्या ठिकाणी स्थापना केली होती तेथील मूर्ती न हलवता सकाळी बाप्पाची आरती म्हटली. ...
रिंग रोडवरील सत्यवल्लभ हॉलजवळील शुभम कटलरीजवळ रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयास्पदस्थितीत फिरणार्या आशिक राजेश सिलोसिया (वय-१९, रा.प्रेमनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्थानिक विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधला असता मुंबई-आग्रा रस्त्यावरील मुंगसे गावाजवळ एमएच १२एफसी ९९२२ ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला असल्याची माहिती मिळाली. ...
मालमत्तेच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या पतीच्या अंगावर वाहन नेत दुखापत केल्याच्या गुन्ह्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक उल्हास साबळे यांना पोलिसांनी सोमवारी अटक करीत जामिनावर मुक्त केले. ...