मनपा बँक खाते सील करण्याच्या आदेशाला स्थगिती देत हुडकोच्या कर्जाला हमी देणार्या राज्य शासनाने कर्जफेडीबाबत पंधरा दिवसात मनपाशी चर्चा करून कृती आराखडा सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ...
जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आता लहान बालकांनाही डेंग्यूने लक्ष केले असून जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, भडगाव आणि जळगाव शहरातील पाच बालकांना डेंग्यूची लागण झाली आहे. ...
जमिनीच्या ले-आऊट मंजुरीसाठी ६0 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार संतोष चौधरी यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. ...
अभियांत्रिकी पदविका परीक्षेत उत्तीर्ण न झाल्याने आलेल्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना देवपुरातील एकवीरानगरात आज घडली. ...
राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगरात सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...