अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. ...
नयना प्रल्हाद कोळी या बालिकेचा खून केल्या प्रकरणातील आरोपी जीवन उर्फ देवेंद्र नथू चालसे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी. दात्ये यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व माजी आमदार गुलाबराव पाटील हे न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्यासह तीन जणांविरुद्ध न्या.डी.जे.शेगोकार यांनी पकड वॉरंट मंगळवारी काढले. ...
आमदार सुरेशदादा जैन हे सलग १0 वी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आखाड्यात उतरले असून विजयी होऊन ते विक्रम प्रस्थापित करतात का? याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ...
पारोळा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या मागील वर्षीच्या पुनर्रचनेनंतर आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ नावारूपाला आला. भडगाव तालुका सुरुवातीपासूनच राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहिला. ...
विधानसभा निवडणुकी साठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. शहर विधानसभा मतदारसंघा तील सर्व मतदारांना व्होटर्स स्लीपचे वितरण करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. ...
काँग्रेसमधील प्रा.व्ही.जी. पाटील गट व डॉ.जी.एन. पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला असून काँग्रेस भवनात जिल्हाध्यक्षांचा आदेश डावलत एनएसयुआयला दिलेली केबीन कुलूप तोडून ताब्यात घेतला. ...
पालजवळील गारबर्डी धरणावर अंघोळ करत असताना फरहान खान कमाल खान (वय १८) व शेख अहमद शेख शब्बीर (वय १७) दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आणि ईदच्या सणावर विरजण पडले. ...
अनुसूचित जातीसाठी राखीव व लक्षवेधी ठरलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात सहा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह पाच अपक्ष उमेदवार भाग्य अजमावत असले तरी खरी लढत ही तिरंगीच होईल, असे सध्याचे चित्र आहे. ...