गेल्या ३५ वर्षांत ९ वेळा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सलगपणे निवडून येत असलेल्या सुरेशदादा जैन यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी हरतर्हेचे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. ...
आज खान्देशातील २0 विधानसभा मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागले. २0 पैकी एकट्या भाजपने निम्म्या म्हणजे १0 जागांवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली आहे. ...
महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. ...
वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२00 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमध्ये लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम तसेच उमाळा लाईनवरील दोन व्हॉल्व दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण करण्यात आले. ...
राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत. ...
बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि टी.व्ही. नलावडे यांनी निर्णय राखून ठेवला. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकत असलेल्या मैत्रिणीच्या मदतीने औरंगाबादच्या युवकाने एका विद्याथिर्नीवर विद्यापीठातच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एरंडोलला सभा झाली. अहिराणी पट्टय़ातील या सभेने पाचोरा, अमळनेर, चोपडा, जळगाव ग्रामीण आणि जामनेर मतदारसंघाला राजकीय 'टच' दिला आणि राजकीय 'हिट' वाढली. स ...