सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती. ...
अक्कलकुवा (सोरापाडा) येथे बेवारसरीत्या सापडलेल्या बालकाचा पोलीस ठाणे, रुग्णालय, शिशूगृह असा प्रवास होऊन अखेर त्याच्या आईवडिलांच्या कुशीत तो विसावला. ...
बनावट नोंदी व शासकीय कागदपत्रे तयार करणे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी संगनमताने घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले असून सर्वत्र स्वच्छतेचा जागर सुरू आहे. ...
महापालिकेतर्फे एलबीटी कर दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु एलबीटी संदर्भात ठोस निर्णय न झाल्याने हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. ...