लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
नंदुरबारमध्ये नववीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Nandu girl gang rape in Nandurbar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नंदुरबारमध्ये नववीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यात नववीत शिकणा-या मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...

शौचालय सर्वेक्षणातही हेराफेरी - Marathi News | Likewise, toilets survey | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शौचालय सर्वेक्षणातही हेराफेरी

शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सर्वेक्षण करून वैयक्तिक शौचालये किती, सार्वजनिक शौचालये किती याबाबत मनपा बांधकाम विभागाचे अभियंते व आरोग्य निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात हेराफेरी ...

तोतया पोलीसाची खंडणीची मागणी - Marathi News | Demand for the Ransom of Ransom | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तोतया पोलीसाची खंडणीची मागणी

मुंबई बांद्रा क्राईम बॅ्रंचचा पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी व शहर बंदी असलेल्या आबा उर्फ मुकेश बाविस्कर याला दोन लाख रुपयाची खंडणी मागून धमकावण्यात आले ...

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू - Marathi News | Navodaya Vidyalaya admissions process started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा माहितीपत्र नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय, पुणेच्या संकेत स्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत. ...

ेक्रीडा पानासाठी लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी रक्षा खडसे - Marathi News | Defense Khadse was elected president of Lambi Mahasangh for the game | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ेक्रीडा पानासाठी लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी रक्षा खडसे

सोबत फोटो-०५ सीटीआर ५०- रक्षा खडसे यांचे स्वागत करताना एकनाथराव खडसे. सोबत रुबल अग्रवाल, अस्तिककुमार पांडेय. ...

मुख्य पान १ साठी जिल्‘ासाठी ४५ कोटींचे पॅकेज - Marathi News | Package of Rs. 45 crores for District 1 for the District | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य पान १ साठी जिल्‘ासाठी ४५ कोटींचे पॅकेज

जळगाव : जिल्हाभरातील कृषिपंपाचे व घरगुती वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तातडीने देण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी साडेपाच तास चाललेल्या आढावा बैठकीत ४५ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जिल्हा नियोजन भवनात ही बैठक झाली. या बैठकीत त्या ...

मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे खडसेंच्या मुलाखतीला जोड - Marathi News | Please attach to Dr. K.Kulkarni Saheb to interview Khadse's interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे खडसेंच्या मुलाखतीला जोड

प्रश्न - शेतमालाच्या हमीभावाबाबत काय? ...

क्रीडा पानासाठी वरिष्ठ बॅडमिंटन खुली स्पर्धा पत्रपरिषदेत अस्मिता पाटील यांची माहिती : शनिवारी राज्यस्तरीय वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धा - Marathi News | Senior Badminton Open Competition Letter for Asmita Patil in the State Council for Sports: Saturday's State Veterans Badminton Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा पानासाठी वरिष्ठ बॅडमिंटन खुली स्पर्धा पत्रपरिषदेत अस्मिता पाटील यांची माहिती : शनिवारी राज्यस्तरीय वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धा

जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय खुल्या वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वेटरन्स बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील यांनी दिली. ...

ंमेस्को मातानगरात पाणीप्रश्न गंभीर नागरिक संतप्त: पाईप लाईनचा प्रस्ताव - Marathi News | The grievance of the grievous citizen of the water crisis in the village of Memento: The proposal of pipeline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ंमेस्को मातानगरात पाणीप्रश्न गंभीर नागरिक संतप्त: पाईप लाईनचा प्रस्ताव

जळगाव : शहरातील मेस्को माता नगर परिसरातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून महापालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले. याप्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी मध्यस्थी करत पाईप लाईन टाकून देण्याच्या सूचना केल्या. ...