ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जळगाव : बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेची १५ वी वार्षिक सभा मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली. ...
जळगाव- महेश प्रगती मंडळ, वैदिक यात्रा परिवार आणि महावीर सेवा सदन कोलकाता यांच्या संयुक्तविद्यमाने १४ आणि १५ सप्टेंबर दरम्यान पाय नसलेल्या अपंग बांधवांना कृत्रिम पाय बनवून दिले जाणार असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत सोनल लाठी यांनी दिली़ ...
कार्यशाळा: रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमाने आर्थिक जागरूकता या विषयावर कार्यशाळा, स्थळ- रोटरी भवन, मायादेवीनगर, वेळ- सायंकाळी ५ वाजता़ ...