लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार - Marathi News | A soldier killed in motorcycle crash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार

नंदुरबार : मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना नवापूरनजीक विजापूरजवळ घडली. ...

छत व गज कापून दीड लाख लांबविले - Marathi News | The roof and the yard cut one and a half lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छत व गज कापून दीड लाख लांबविले

शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ.मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या वसंत भावसार यांच्या मालकीच्या दुकानाचे छत व गज कापून दीड लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. ...

चाकूचा धाक दाखवून कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याला लुटले - Marathi News | Throwing a knife and placing a farmer's college student | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाकूचा धाक दाखवून कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याला लुटले

कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याला दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7.45 वाजता पारोळा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. ...

चौगावला दोन गटात धुमश्चक्री - Marathi News | Dhumashchri in two groups in Chauga | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चौगावला दोन गटात धुमश्चक्री

धुळे : घराच्या धाब्यावरून उडून गेलेली ताडपत्री काढण्यास गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून तालुक्यातील चौगावला दोन गटात हाणामारी झाल्याची घटना 25 रोजी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. ...

शेअर्सची रक्कम कपात नकोच! - Marathi News | Do not waste the amount of shares! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेअर्सची रक्कम कपात नकोच!

धुळे : जिल्हा बँकेमार्फत शेतक:यांना देण्यात येणा:या पीककर्जावरील शेअर्सची रक्कम शेतक:यांकडून कपात न करता शासनाकडून उपलब्ध करून घ्यावी, असा प्रस्ताव बँकेचे संचालक श्यामकांत सनेर यांनी मांडला़ ...

तीन उपकरणे राष्ट्रीय पातळीवर - Marathi News | Three equipment at the national level | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन उपकरणे राष्ट्रीय पातळीवर

नंदुरबार : जिल्ह्यातील तीन विद्याथ्र्याच्या उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर होणा:या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. ...

शिव कॉलनीत शिक्षकाकडे घरफोडी - Marathi News | Shiva collide with a teacher in a burglar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिव कॉलनीत शिक्षकाकडे घरफोडी

जळगाव : शिवकॉलनीत सेवानिवृत्त झालेल्या नरेंद्र कुळकर्णी यांच्याकडे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरफोडी झाली आहे. ...

बेताल वक्तव्याने फौजदाराला चोप! - Marathi News | False statement stole the soldier! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बेताल वक्तव्याने फौजदाराला चोप!

बकरी ईदच्या नमाज पठणानंतर फौजदाराने बेताल वक्तव्य केले.त्यानंतर संतप्त जमावाने फौजदाराला मारहाण केली. तसेच महामार्गावर दगडफेकही केली. ...

बोगस डॉक्टरला कायद्याचे इंजेक्शन - Marathi News | Legal injection of bogus doctor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोगस डॉक्टरला कायद्याचे इंजेक्शन

पिंपळनेर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार करणा:या परप्रांतीय बोगस डॉक्टरवर शुक्रवारी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...