धुळे : धुळे ग्रामीण उपविभागाचे नवे पोलीस उपअधीक्षक म्हणून नीलेश सोनवणे यांची नियुक्ती झाली असून ते येत्या 1 नोव्हेंबर 2015 पासून पदाची सूत्रे हाती घेणार आहेत़ ...
जळगाव- नवरात्रोत्सवात सुभाष चौकातील भवानी माता (महालक्ष्मी) मंदिरात दर्शनासाठी दुसर्या माळेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे़ ...
जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरुद्ध दिलेल्या पत्रामुळे संबंधित अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला होता. अशा परिस्थितीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सहापैकी फक्त चार अभियंत्यांना निलंबित केले. उर्वरित ...
जळगाव: दुचाकी चोरी करणारे जितेंद्र भुरा पवार व सागर मोहन पवार (दोन्ही. रा.चोपडा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. सहायक फौजदार मुश्ताक अली सैयद, उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, बा ...
जळगाव : देशात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणार्या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या संघटनेने (एआयओसीडी) बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी देशभर पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांस ...
जळगाव : प्रशासनाची दिशाभूल करणे, महासभेत बोलविल्यानंतरही उपस्थित न राहता कामात कसूर केल्याप्रकरणी मनपाच्या चार अभियंत्यांना आयुक्त संजय कापडणीस यांनी निलंबित केले आहे. ...
खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. भाजपा व राष्ट्रवादीपासून दूर जात मनसेने खाविआ सोबत घरोबा केला आहे. ...
कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला. ...