अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य ७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला... मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली... आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट... बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले... मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले? मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील मोरकारंजा परिसरात दोन मोरांची शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना 26 ऑक्टोबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
गांधीनगर समोरील खड्डा अनेकांना जायबंदी करीत आहे. पालिका येथील ड्रेनेज स्वच्छ करीत नसल्यामुळे वाहणा:या पाण्यामुळे खड्डा पडला आहे. ...
नंदुरबार : अंगणवाडी सेविकेची बदली झाल्याने रागाच्या भरात चौघांनी तिचे घरच जाळल्याची घटना पांढरामातीचा जांभीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. ...
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्याथ्र्याच्या वसतिगृहात गुरुवारी सायंकाळी आदिवासी विद्याथ्र्याना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली़ ...
जळगाव : जळगाव ते भुसावळ या दरम्यान सहापदरी महामार्गाला मंजुरीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या वृत्तास खासदार रक्षा खडसे यांनी दुजोरा दिला आहे. ...
जळगाव : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी खान्देश विकास आघाडीचे उमेदवार नितीन मनोहर बरडे यांची बिनविरोध निवड झाली ...
धुळे :बोराडी येथे असणा:या डी फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला सहकारी प्राध्यापकानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 13 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ घडला ...
जळगाव: पैशाच्या कारणावरुन सुरेखा सपकाळे या महिलेवर बुधवारी रात्री साडे दहा वाजता सिताराम कोळी याने सुर्याने मानेवर जोरदार प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...
नंदुरबार : विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेशासाठी परवानगी दिली नसताना प्रवेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार मोलगी, ता.अक्कलकुवा येथे प्रज्ञा कला वरिष्ठ महाविद्यालयाने केला आहे. ...
नंदुरबार : जुळ्या मुलांसह मातेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तेलखेडी, ता.धडगाव येथे घडली. ...