अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
तपासाधिकारी किशोर पाडवी यांच्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झालेला आहे. हा अहवालच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. ...
राजकीयदृष्टया महत्त्वाच्या आणि तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणा:या 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चांगलाच रंग भरला आहे. ...
कारमध्ये गंभीर रुग्ण असल्याचा बहाणा करून हॉस्पिटलबाहेर बोलावून डॉक्टर चेतन देसले यांना मारहाण करण्यात आली ...
धुळे : तालुक्यातील अंचाळे शिवारातील शेतातून गाय व वासरू चोरी करून घेऊन जाणा:या कारला नागरिकांनी पकडल़े ...
शिंदखेडा : शेतांमधून रात्री कापूस चोरून नेणा:या चार चोरटय़ांना शेतक:यांनीच पकडून दिल्याची घटना शिंदखेडा शिवारात घडली ...
(हॅलो ग्रामीण, धुळे, नंदुरबारसाठी) ...
जळगाव : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा गोपनीय चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होण्यापूर्वीच फुटला आहे. रविवारी सोशल मीडियावर हा १३ पानी अहवाल व्हायरल झाला आहे. ...
सागर चौधरी ज्या दिवशी पोलीस स्टेशनला सादरे यांच्याविरुध्द तक्रार नोंदवायला गेला, त्या दिवशीचे मोबाईल कॉल रेकॉर्ड काढले तर दूध का दूध व पानी का पानी होईल, असा सुर नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ...
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून जयेश शीतलकुमार नवले या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जयेश हा माजी महापौर मोहन नवले यांचा नातू आहे. ...
स्कूलबसवरील चालकाचा ताबा सुटल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नंदुरबारनजीक लोणखेडा फाटय़ाजवळ घडली. ...