लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोलाणीप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश न्यायालय: तीन महिन्यांची मुदत - Marathi News | Court order to investigate round-the-clock: Three months deadline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोलाणीप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश न्यायालय: तीन महिन्यांची मुदत

जळगाव : गोलाणी मार्केट व सतरा मजलीतील अनियमिततेबाबत आयुक्त संजय कापडणीस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीप्रकरणी तीन महिन्यात चौकशी करून कारवाई करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी दिले. ...

गुणपत्रक फेरफार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to suppress the blurring case | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :गुणपत्रक फेरफार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

जळगाव : भुसावळच्या कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गुणपत्रकात फेरफार केल्या प्रकरणी चौकशी होऊनही अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा संशय शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे. ...

विचार मंचची बैठक - Marathi News | Ideas Forum Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचार मंचची बैठक

जळगाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य जयंती साजरा करण्याबाबत सोमवारी सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचची बैठक शहरात झाली. ...

धुलिवंदनानिमित्त गुरुवारी मद्द विक्री बंद - Marathi News | Discontinued sale on Thursday for the Dhulivandananan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुलिवंदनानिमित्त गुरुवारी मद्द विक्री बंद

जळगाव - धुलिवंदन हा सण २४ रोजी साजरा केला जाणार आहे. या काळात सामाजिक सलोखा व कायदा - सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तालुक्याच्या ठिकाणी, जळगाव महानगरपालिका तसेच जिल् ...

पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस - Marathi News | Adarsh ​​Run from Dhadangaon New Railway route to Paladhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच ...

या उमेदवारांचे आले अर्ज - Marathi News | These candidates come from the application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या उमेदवारांचे आले अर्ज

या उमेदवारांचे आले अर्ज ...

हॉकर्सने लावल्या गाड्या : जिल्हा न्यायालयात सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यालयाचे निर्देश शिवाजीरोडवर पुन्हा अतिक्रमणे - Marathi News | Hawkers' trains: High court orders to decide six weeks in court again to encroach on Shivajirod | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉकर्सने लावल्या गाड्या : जिल्हा न्यायालयात सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यालयाचे निर्देश शिवाजीरोडवर पुन्हा अतिक्रमणे

जळगाव : शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाले विक्री करणार्‍या हॉकर्सचे या भागात तब्बल १२ दिवसांनी पुन्हा अतिक्रमण झाले. सोमवारी या ठिकाणी पुन्हा गाड्या लावल्या. न्यालयाने मनपाच्या कारवाईस स्थगिती दिली अशी माहिती हॉकर्सला मिळाल्याने या ठिकाणी गाड्या ला ...

पाणपोई उरल्या नावाला.... - Marathi News | Hydroelectricity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणपोई उरल्या नावाला....

जळगाव : उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. मात्र त्यांची कधी दुरवस्था असते तर कधी तेथे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. अशाच प्रकारे शहरातील काही पाणपोईंची अवस्था झा ...

जमीन वाटपाबाबत हरकती मागविल्या - Marathi News | Objections on land allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमीन वाटपाबाबत हरकती मागविल्या

जळगाव- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजुरांना उत्पनाचे साधन निर्माण व्हावे म्हणून ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती क्षेत्र लाभार्थींना ५० टक्के कर्ज व ५० टक्के अनुदान स्वरुपात ...