जळगाव - सामान्य शेतकर्याला दुग्धव्यवसाय हा उत्तम जोडधंदा ठरुन पयार्यी उत्पन्नाचा स्त्रोत होण्यासाठी दुग्धव्यवसायाचे मजबुतीकरण करतांना सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून दुग्धव्यवसायाचे अद्यावत ज्ञान शेतकर्यांपयंर्त पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, ...
जळगाव :आदर्श नगरातील रुस्तमजी शाळेच्या संचालकांनी शेजारी असलेल्या मंदिरावर कॅमरे लावून त्याचे नियंत्रण स्वत:च्या घरात ठेवल्याने स्थानिक नागरीकांनी रविवारी तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान, याबाबत वारंवार तक्रार करुनही पोलीस रहिवाशांचे म्हणणे एकूण न घे ...
जळगाव: कासमवाडीतील सरस्वती नगरात रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बारा तरुणांनी धुडगूस घालत कनीराम देवराम काजळे (वय १८ मुळ रा.कंडई जि.खंडवा मध्यप्रदेश) या तरुणावर चाकू हल्ला केला. काजळे व त्याचे चार मित्र संध्याकाळी घरी स्वयंपाक करीत असताना बा ...
जळगाव : शहर विकासाच्या निधीचे महापालिकेचे पावणे नऊ कोटी महसूल विभागाने काही महसुली कर वसुलीसाठी परस्पर वळविला. मग महापालिकेने शहराचा विकास कसा करायचा..असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित मेळाव्यात केला. ...
जळगाव: आम्ही पाटील आडनाव लावतो, तुम्ही लोहार का लावता? या कारणावरून रवींद्र साडू लोहार (वय ३४ मुळ रा.लोंजे, ता.चाळीसगाव ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) यांच्यावर हिराबाई रतन कुढरे यांनी विळ्याने तीन ठिकाणी हल्ला केला, तर रेणुका रवींद्र लोहार व गीताबाई गजानन म ...
जळगाव : शहरातील राधाकृष्ण नगरमधील आशा सखाराम सोनवणे (४०) या ७० टक्के भाजलेल्या महिलेचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पतीच्या जाचामुळे आशा सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचा भाऊ भैया आधार साळुंखे (रा. अडावद) यांनी केला आहे. ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात सरकार पक्षाने युक्तिवादात रायसोनींच्या जामीन अर्जावर हरकत घेतल ...
जळगाव : भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस मंगळवारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. घटनेनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीस अटक झाली होती. अटकेनं ...
जळगाव : पर्यावरण संवर्धनासाठी होळीत लाकडांऐवजी कचरा जाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र कचरा जाळल्यानेही प्रदुर्षण होते म्हणून होळीत कचरादेखील जाळू नये असे आवाहन सहयोग जनप्रबोधन आणि लोककल्याण संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ...