जळगाव- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अंतर्गत सदर कायद्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अल्पबचत भवन येथे सोमवारी करण्यात आले. ...
शिर्डी : साईंची शिर्डी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांनी न्हावून निघाली़ साई समाधीवर रंगांची उधळण करत सर्व भेदभाव विसरुन एकत्र आलेल्या साईभक्तांनी रथ मिरवणुकीत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला़ दुष्काळ व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीचा शह ...
नशिराबाद- भवानीनगर भागातील दैनावस्था झाली असून मुतारी बांधकामाबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असतानाच भिक मांगो आंदोलन करत राजकीय स्टंटबाजी असल्याचे सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले. ...
जळगाव : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या जिल्हाभरातील ५३ गावांमधील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी चार कोटी ४० लाख ९६ हजार ३०३ रुपये एवढी असल्याने यामध्ये नवसंजीवनी योजनेतून सवलत मिळण्यासंदर्भात २८ मार्च रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांच ...
जळगाव : गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षातून पळून गेलेल्या वाहेद झिपरु सैयद (३७, रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) या तरुणास पाचोरा पोलिसांनी त्याच्या घरुन ताब्यात घेत पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ...
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या श्रीरामनगरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गट समोरासमोर आले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु औद्योगिक वसाहत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अ ...
जळगाव : शासनातर्फे देण्यात आलेल्या महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने तब्बल १२७ कोटी २६ लाखांची वसुली करीत ९१ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. येत्या तीन दिवसात १३ कोटी रुपयांची रक ...
जळगाव : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियंत्रण कक्ष, टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा दूरध्वनी क्रमांक २२१७१९३ व २२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा ...
जळगाव : मनपाच्या घरकूल योजनेसाठी मेहरूणमधील संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीन मालकाच्यावतीने सोमवारी मनपाला सुमारे ४ कोटींच्या रकमेसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) यांच्या आदेशाने जप्ती वॉरंट बजावण्यात आले. मनपा आयुक्तांनी स्वत: हे व ...
जळगाव : पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे भाकित वर्तविल्यानंतर जळगाव शहरात रविवारी सकाळपासून उन आणि पावसाचा खेळ सुरु होता. दुपारी एक वाजेपर्यंत ४०.६ सेल्सीअस पर्यंत पोहचलेल्या तापमानानंतर दुपारी पावसाच्या सरी जळगावकरांनी अनुभवल्या. ...