जळगाव : दरवर्षी या मेहरूण तलाव परिसरात विविध संघटनांचे हौशी कार्यकर्ते वृक्षारोपण करतात पण त्यांच्या संगोपनाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तीच जागा, तेच खड्डे आणि वृक्षारोपण करणार्या संघटनांही त्याच अशी प्रचिती येत असते. आताही मेहरूण चौपाटीवरील ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २९ मार्च रोजी दुपारी एक वाजता साने गुरुजी सभागृहात होणार आहे. या सभेत मागील ठरावांबाबत आढावा घेण्यासह लघुसिंचन विभागाकडील तीन वर्षांच्या कालावधित झालेल्या साठवण बंधार्यांच्या सुरक्षा अनामतीची रक्कम परत क ...
जळगाव : मेंदू व नसांचे विकार तज्ज्ञ डॉ.नीलेश किनगे हे आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात आठवड्यातील प्रत्येक बुधवार व गुरुवारी रुग्णांसाठी सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध राहणार आहे. ...
जळगाव- जमावाने शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याची तक्रार रिजवानाबी शेख युसूफ शहा (रा.ख्वाजानगर, हुडको-पिंप्राळा) यांनी केली आहे. ख्वाजानगरातील काही स्थानिक नागरिकांनी वाईट हेतूने रिजवानाबी शेख यांना मारहाण करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसे ...
जळगाव : वर्मावर बोट ठेवले म्हणून खडसे नाराज झाले. त्यांनी प्रत्येकावर कारवाईची भाषा करण्या ऐवजी विकासावर बोलावे. राष्ट्रवादीकडून नेत्यांबद्दलच्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. ...
जळगाव : पिंप्राळा उपनगरातील कुंभारवाडा भागात राहणारे विकास श्रीकृष्ण वाणी (वय ६०) हे २२ जानेवारी २०१६ पासून अचानक बेपत्ता झाले आहेत. दाढी करण्यासाठी जात असल्याने सांगून ते घरून बाहेर पडलेले होते. मात्र, ते अजूनही घरी परतलेले नाहीत. त्यांच्या नातेवाईक ...
जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण ...