नशिराबाद- कायमस्वरुपी शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने व पाणी टंचाईमुळे पर्यायाने एमआयडीसीचे पाणी उन्हाळ्यात घ्यावेच लागते. सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. मात्र एमआयडीसीचे पाणी पिवळसर, फेसयुक्त दूषित येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आ ...
बहुजन एकता महासंघ व आदिवासी कोळी महासंघातर्फे तालुक्यातील देऊ ळवाडा येथे भव्य नेत्र तपासणी व कृत्रिम भिंगारोपण (लेन्स) मोफत शिबिर पी.बी.एम.च्या एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय संचलित कांताई नेत्रालय व सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून नुकत ...
जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधा ...
जळगाव : जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहार प्रकरणी दाखल गुन्ात संशयित आरोपींच्या शोधार्थ दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने शुक्रवारी पहाटेपर्यंत पारोळा, जळगाव, धरणगाव व पाळधी येथे शोध घेतला, मात्र एकही जण मिळून आला नाही शुक्रवारीही एका पथकाने दिव ...
जळगाव- अनधिकृत वाहनांचा होणारा वारंवार प्रवेश व इतर समस्या लक्षात घेता नवीन बसस्थानकाच्या बस आत व बाहेर जाणार्या दोन्ही दरवाजांना सरकते प्रवेशद्वार बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. ...
जळगाव : जिल्ासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधी अभावी बंद पडले आहे. यावर्षीही निधीचे तोकडी तरतूद झाल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ...
जळगाव- आपले भूसंपादनाचे पैसे मागील ३० वर्षे मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या सामरोद ता.जामनेर येथील शेतकरी प्रल्हाद ओंकार वंजारी यांनी गुरुवारी सायंकाळी जि.प.त अतिरिक्त सीईओंच्या दालनात येऊन संताप केला. ते म्हणाले, आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत... न्याया ...