जळगाव : अज्ञात वाहनाने एका सायकलस्वार युवकास उडवल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. युवकाची ओळख अस्पष्ट असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...
जळगाव : मराठा उद्योजक विकास मंडळ व क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक रुपयात सामूहिक विवाह सोहळ्याची नवलाई रविवारी सागर पार्कवर होती. मध्यप्रदेशातील धार येथील श्रीमंत महाराजे हेमेंद्रसिंह रावजी पवार यांच्या उपस्थितीत ...
जळगाव : जुन्या पाईपलाईनवर जास्त नळकनेक्शन झाल्याने पाणीपुरवठाच होत नसून त्याऐवजी नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या संत नामदेव नगरातील नागरिकांनी रविवारी मनपा ...
जळगाव : अज्ञात वाहनाने एका सायकलस्वार युवकास उडवल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. युवकाची ओळख अस्पष्ट असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...
येणार्या अडचणी, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, मेहनत, संयम ठेवून अपयश, अपमान पचविण्याची ताकद आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तरच आजच्या स्पर्धेच्या जगात टिकाव लागेल, याची जाणीव सुरभिला आई वडिलांनी पाच वर्षापूर्वीच क रून दिली. ...
जळगाव : घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणार्या पती विजय नारायण रुले, विमलबाई नारायण रुले (सासू), नारायण रामु रुले (सासरा), राजू नारायण रुले (रा.पिंप्री नांदू ता.मुक्ताईनगर) व संगीता विनोद मिस्तरी, विनोद गिरधर मिस्तरी (रा.सिं ...
रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सूचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रमांतर्गत हुडको पिंप्राळा येथील लग्न सभागृहात उपस्थित महिलांना गॅस गळती व सिलिंडर तपासणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ...
जळगाव : जिल्हाभरात दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजीवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बांध तयार ...
अहमदनगर : शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांवर चोरट्या वाहतुकीचे कलम लावून कारवाई केली जात आहे़ ही कारवाई थांबवावी अशी मागणी जिल्हा रिक्षा पंचायतच्यावतीने वाहतूक शाखेचे नियंत्रक अजित लकडे यांच्याकडे करण्यात आली़ याबाबत लकडे यांना मागण्यांचे निवेदन देण् ...