जळगाव: फुले मार्केट व परिसरातील दुकानांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी रविवारी जळगाव रेल्वे स्टेशनवरील १२ सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज ताब्यात घेतले. दरम्यान, जळगावात ज्या पध्दतीची चोरी झाली आहे अगदी तशीच पध्दत १ मार्च २०१४ रोजी दिल्लीच्या के ...
जळगाव : कोर्ट चौक ते गणेश कॉलनी आणि टॉवर चौक ते नेहरू चौक दरम्यानच्या हॉकर्सच्या स्थलांतरासाठी ट्रॅफीक गार्डन जवळील सिव्हीक सेंटरच्या जागेवरील ओटे अखेर रविवारी मनपाच्या पथकाने तोडून जमिनीचे सपाटीकरण केले. त्यामुळे सोमवारी या जागेवर हॉकर्सचे स्थलांतर ...
सुवर्णनगरी म्हणून जगभर ओळख असलेल्या जळगावची ओळख आता हॉट सिटी म्हणून होऊ लागली आहे. या मोसमातील सर्वोच्च म्हणजे ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. या तापमानामुळे दररोज उष्माघाताचे बळी जात आहेत. ...
जळगाव: जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांचे दीड महिन्यापासून पगार झालेले नाहीत. गेल्या चार महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचार्यांना संसाराचा गाडा हाकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार कर्मचारी आहे.तर अधिकार् ...
जळगाव: जळगावात चुलत भावाकडे घरभरणी व जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भुसावळ येथे आजारी वडिलांना भेटण्यासाठी जाणार्या शोभाबाई दादाभाऊ केदार (वय ५५ रा.राजमाने ता.चाळीसगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता राष्ट्रीय महामार्गावरील जान्हवी हॉटेलसमोर ट् ...
जळगाव : राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ७ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ८६ पैकी एकाही बंधार्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याची धक्कादा ...
जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत घडलेल्या माय-लेकीच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन गुमानसिंग जाधव (वय ३८) हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हत्येसाठी इंजेक्शन व विषारी औषध ...
जळगाव: मुंबईवरुन डाऊन मार्गावर जाणार्या गोदान एक्सप्रेस (क्र.१०५५) च्या जनरल बोगीत शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले होते. काही प्रवाशांनी म्हसावदजवळ साखळी ओढल्याने गा ...
जळगाव: जिल्ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) या ...
जळगाव: प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन मुलाचे गुण वाढविणार्या संतोष बाबुलाल चव्हाण या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुध्द गुरुवारी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकुलसचिव ज् ...