जळगाव : आव्हाणे ता. जळगाव येथेे पसरलेल्या अतिसाराच्या साथप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी, कानळदा आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका व आरोग्य सेविक यांना गुरुवारी निलंबित केले आहे. तर आव्हाणे ग्रामपंचायत सदस्यांसह कानळदा आरो ...
जळगाव : पनामा रोगामुळे जागतिक पातळीवर केळीचे उत्पादन सात दशलक्ष टनने घटले आहे. उत्पादनात आघाडीवर असलेल्या फिलीपीन्स, कोलंबिया, कोस्टारिका, पनामा, निकाराग्वा या देशांमध्ये पनामा रोगाचे संकट भीषण होत असल्याने राज्यातील पर्यायाने जिल्ातील केळी निर्याती ...
जळगाव: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्या आनंदात जळगावला मामांना पेढे देण्यासाठी आलेल्या हितेश सुनील पाटील (वय १६ रा.कापडणे, ता.धुळे) याला मागून आलेल्या ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा गोपाळ सुभाष पाटील व जितेंद्र सुभाष पाटील ह ...
नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. ...
जळगाव : आव्हाणे ता.जळगाव येेथे झालेल्या अतिसाराच्या लागणप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासह मागील काळात पाणी योजनांबाबत किती निधी खर्च झाला व त्याचा विनियोग कसा केला याची चौकशी करण्याचे आदेश जि.प.च्या सीईओंनी बुधवारी दिले आहेत. ...
जळगाव : डाव्या पायाला झालेल्या गॅँगरीनमुळे त्रस्त असलेल्या विलास बारकु पाटील (वय ३८ रा.राजमालती नगर, जळगाव, मुळ रा.शिरसमणी, ता.पारोळा) या तरुणाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे अप लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली. विलास पाटील हे बा ...
जळगाव : जि.प.च्या कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांचे पथक आणि स्थानिग गुन्हे शाखा आदींनी मंगळवारी जिल्यात चाळीसगाव, जामनेर आणि भुसावळात जप्त केलेले सुधारित देशी कपाशीचे बियाणे बोगस असल्याचा निर्वाळा बुधवारी जि.प.च्या कृषि विभागाने पत्रपरिषदेतून के ...
जळगाव: मुंबई येथून जळगावला घरी आलेल्या शुभम गणेश टेकावडे (वय २० रा.शाहू नगर, जळगाव) या तरुणाला बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात पाच तरुणांनी मारहाण करुन ३० हजार रुपये लुटून नेले. तक्रार देण्यासाठी गेलेल्या या तरुण ...
जळगाव: दुरुस्तीची रक्कम आगाऊ देऊनही वेळेत मोबाईल न दिल्याने उद्भवलेल्या वादातून मोहाडी (ता.जळगाव) येथील एका तरुणास (ग्राहक) मोबाईल विक्री व दुरुस्ती करणार्या दुकानदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटम ...