जळगाव: दुचाकीला धक्का लागल्याचे सांगून सुरेश त्र्यंबक नेवे (वय ६० रा.त्र्यंबक नगर, जळगाव) या व्यापार्याच्या कारमधील साडे पाच लाख रुपयाची बॅग लांबविण्यात आल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता जिल्हा रुग्णालयासमोर घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा ...
जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या जुन्या वादातून गुरुवारी दुपारी बारा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली, वाद सोडविण्यासाठी आलेल्यांनीही एकमेकावर हाथ साफ केले. यात नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी किरण जोशी या तरुणाला बेद ...
जळगाव : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगरच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात बुधवारी दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या. ...
जळगाव: कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत पाच कर्मचारी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक आर.टी.धामणे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात ये ...
सात दिवसाच्या बालकाला सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील प्रसूती व बालरोग विभागाजवळ घडला. ...
जळगाव: गेल्या आठवड्यात कारागृहातून पलायन केलेल्या सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भील्लवाडी, बोदवड) या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी बोदवड शिवारातील जंगलातून ताब्यात घेतले. रात्री त्याला जळगावात आणण्यात आले. दरम्यान, त्याच्य ...
जळगाव : विविध आरोपांमुळे चौकशीच्या फेर्यात असलेले महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना पाठीचा त्रास होत असल्याने त्यांनी शासकीय लाल दिव्याच्या वाहनाऐवजी खाजगी वाहनाने मुक्ताईनगरपर्यंत प्रवास करणे पसंत केले. मात्र शासकीय वाहनाच्या ए.सी.च्या कॉम्प्रेसरमध् ...
जळगाव : येथील आइसक्रीम व्यावसायिक अण्णासा वामनसा क्षत्रिय यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी तथा धुळ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रमल गलाणी यांच्यासह तिघांना ३० रोजी जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला. ...
जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नस ...