जळगाव- जिल्ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना ...
करिअरची निवड करण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे लादू नये. हवे तर मुलांना निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती द्या. मुलाला ज्या क्षेत्रात जाण्याची मनापासून इच्छा आहे; त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या. मुलांनीदेखील ...
जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने रामसेवक द्वारकीप्रसाद पटेल (वय १८ रा.चंदेपरी, उत्तर प्रदेश) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता माहेजी स्टेशनजवळ अप काशी एक्सप्रेममधून तोल जावून ख ...
जळगाव: गावातील अतिसाराची लागण व त्यातून झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूस जबाबदार धरुन संतप्त गावकर्यांनी आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी रात्री दहा वाजता जळगाव पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे यांचे पती सुनील मोरे व पुतण्या किरण गोपाळ मोरे यांना घर ...
जळगाव: शेंदुर्णी येथून दुचाकी चोरणार्या सुभाष सुरेश जोहरे (रा.कोळीवाडा, शेंदुर्णी, ता.जामनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक करुन पहूर पोलिसांच्या ताब्यात दिले. सुभाष याने १५ फेब्रुवारी रोजी शालिक विठ्ठल भोई (वय ५५ रा.सोयगाव, जि.और ...
जळगाव : कपाशीच्या देशी सुधारित बोगस बियाण्याच्या विक्री प्रकरणात चार कृषि केंद्रांची नावे समोर आली आहेत. या केंद्रांना नोटिसा बजावून सुनावणीअंती त्यांचे विक्री परवाने रद्द करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे केली जाणार आहे. ...
जळगाव: माझ्या आधी आजीचे जेवण का बनविले? याचा आईला जाब विचारल्यानंतर नातवाने सुंदरबाई नवाल पुरोहीत (वय ८० रा.शिवाजी नगर, जळगाव) या वृध्देच्या डोक्यात बॅट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता घडली. सुंदरबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाख ...
जळगाव: तरुणीला अश्लिल इशारा व छेडखानी केल्याच्या कारणावरुन ममुराबाद येथे रविवारी रात्री दोन गटात वाद होवून तणाव निर्माण झाला होता. छेडखानी करणार्या जावेद नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण केली. नातेवाईकांनी त्याची सुटका करुन त्याला तात ...
आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेत ...