जळगाव : शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त रविवार १९ रोजी बळीराम पेठ शाखेतर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ...
जळगाव- माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम विद्यार्थी भवन व उत्तमविद्या नगरी कर्मचारी वसाहतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जळगावात येत आहेत. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्य ...
जळगाव : क्रांतीवीर लहुजी ब्रिगेडतर्फे जिल्ातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, घरफोड्या, दरोडा, अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. उपोषणाचा दुसरा दिवस होता. या उपोषणात रमेश कांबळे, सुरेश भा ...
जळगाव : महापालिकेने ज्यांना झाडे तोडण्याची रितसर परवानगी दिली त्यांनी निर्देशानुसार प्रत्येकी पाच झाडे जगविली की नाही याची खात्री पालिकेने केलेली नाही. त्यामुळेच की काय याबाबतची माहिती पालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीमधील सदस्यांनाही पालिका दऊ शकत नसल ...
सैराट चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेले आर्ची व परशा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने संपूर्ण भारतासह विदेशातीलही चाहत्यांना याड लावलं. आजपर्यंत सैराटने बॉक्स ऑफिसवर 85 कोटीहून अधिक कमाई केली असून १०० कोटींच् ...
जळगाव : जिल्हा परिषदेचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या बदलीची चर्चा शनिवारी दुपारपासून जिल्हा परिषदेत सुरू होती. पांडेय हे जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार असल्याची माहिती मिळाली. काही पदाधिकार्यांनी पांडेय यांना यासंदर्भात विचारले, परंतु पा ...
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून शनिवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. या मध्ये दोन बालकांचा समावेश आहे. कृष्णा तिवारी (५, रा. सुप्रीम कॉलनी), साहील कमलेश राणा (साडे चार वर्षे, रा.शिवाजीनगर) या बालकांसह नीरज प्रमोद ...
छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणार्या शिवसेना पक्षाकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा अवलंब करण्यात येत आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आवाज उठविला आहे. शिवसेना सत्तेत असली तरी शे ...