लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
नशिराबादला वृध्दाचा मृतदेह आढळला - Marathi News | Nashirabad found the body of the old man | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशिराबादला वृध्दाचा मृतदेह आढळला

नशिराबाद : येथील खालची आळी भागातील स्मशानभूमीजवळील वाकी नदी पात्रात रविवारी सकाळी ५५ ते ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहूल वाघ, गोकुळ तायडे, शांताराम तळेले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा ...

आजपासून सोनोग्राफी चालकांचा बेमुदत बंद - Marathi News | Sonography crews today | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आजपासून सोनोग्राफी चालकांचा बेमुदत बंद

जळगाव : सोनोग्राफी तज्ज्ञांना विविध कारणांनी व कायद्याचा धाक दाखवून विनाकारण त्रास वाढत असल्याने त्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील सोनोग्राफी तज्ज्ञांनी २० जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जळगावच्या डॉक्टरांचाही समावेश असून त्यास इंडियन मेडिकल ...

कॉलनी एरियात अतिक्रमणात वाढ - Marathi News | Increase in encroachment in colony area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलनी एरियात अतिक्रमणात वाढ

कॉलनी एरियात तर अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोडवरील जैन पेट्रोल पंपासमोरील गिरणा पाटबंधारेच्या भिंतीलगत खानावळ, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम आहे. याबाबत अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे कारवाई करण्याचे टाळत असल्याने हप्ते वसुली होत ...

दारुच्या नशेत पत्नीला मारहाण - Marathi News | Alcohol drunken wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारुच्या नशेत पत्नीला मारहाण

जळगाव: आदर्श नगरात राहणार्‍या अनिता लोहार यांना पती प्रकाश दत्तात्रय लोहार यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शविवारी दुपारी घडली. वाद सोडविण्यासाठी आलेल्या त्रयस्त व्यक्तीलाही लोहार यांनी मारहाण केल्याने प्रकाश लोहार याच्याविरुध्द रा ...

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांची दांडी - Marathi News | 1 lakh 238 candidates for pre-examination of Sales Tax Inspector | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांची दांडी

जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाख ...

चौकशी पूर्ण करून खडसे यांना मंत्रीमंडळात घ्या - Marathi News | After completing the inquiry, take Khadse to the cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकशी पूर्ण करून खडसे यांना मंत्रीमंडळात घ्या

जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पुणे येथील जमीन खरेदी प्रकरण तसेच दाऊद इब्राहिम याच्या पत्नीच्या मोबाईलवरून कॉल प्रकरणी आरोप झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या संदर्भातील चौकशी तत्काळ पूर्ण करून त्यांना पुन्हा मंत्रीमंडळ ...

शहरात पुन्हा बळावले अतिक्रमण मनपाचे दुर्लक्ष: पदाधिकार्‍यांचे घुमजाव व आयुक्तांच्या बदलीमुळे अतिक्रमण विभागाचे फावले - Marathi News | Ignoring the encroachment again in the city: The encroachment department has foiled due to the rotation of the office bearers and the transfer of the Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरात पुन्हा बळावले अतिक्रमण मनपाचे दुर्लक्ष: पदाधिकार्‍यांचे घुमजाव व आयुक्तांच्या बदलीमुळे अतिक्रमण विभागाचे फावले

जळगाव: मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची बदली होताच व महासभेत जप्त केलेले सामान परत न देण्याच्या भूमिकेत बदल करीत पदाधिकारी व सदस्यांनी केलेले घुमजाव यामुळे शहरात पुन्हा अतिक्रमण बळावले आहे. तर हप्ता वसुलीसाठी मोकळे रान मिळाल्याने अतिक्रमण विभागाचे चांग ...

धुळ्याच्या पथकाकडून बनावट औषधी जप्त फसवणूक : ढाकेवाडीत कारवाई; एकास अटक - Marathi News | Fake drug seized frauds from Dhule team: Dhakevadi action; One arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुळ्याच्या पथकाकडून बनावट औषधी जप्त फसवणूक : ढाकेवाडीत कारवाई; एकास अटक

जळगाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्‍या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या ढाकेवाडीतील घरी धाड टा ...

रिक्षाची परस्पर विक्री चालकाची न्यायासाठी फिरफिर : पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ - Marathi News | Rickshaw's intermediate salesman again for justice: avoiding a complaint from the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षाची परस्पर विक्री चालकाची न्यायासाठी फिरफिर : पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ

जळगाव : फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे दोन हप्ते थकीत झाल्याने तांबापुरा भागातील शरीफ पटेल या चालकाची रिक्षा ओढून नेत तिची परस्पर विक्री केल्याचा प्रकार नुकताच झाला. याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतरही टाळाटाळ होत असल्याने ...