म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जळगाव : सोनोग्राफी तज्ज्ञांना विविध कारणांनी व कायद्याचा धाक दाखवून विनाकारण त्रास वाढत असल्याने त्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील सोनोग्राफी तज्ज्ञांनी २० जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जळगावच्या डॉक्टरांचाही समावेश असून त्यास इंडियन मेडिकल ...
कॉलनी एरियात तर अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोडवरील जैन पेट्रोल पंपासमोरील गिरणा पाटबंधारेच्या भिंतीलगत खानावळ, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम आहे. याबाबत अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे कारवाई करण्याचे टाळत असल्याने हप्ते वसुली होत ...
जळगाव: आदर्श नगरात राहणार्या अनिता लोहार यांना पती प्रकाश दत्तात्रय लोहार यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शविवारी दुपारी घडली. वाद सोडविण्यासाठी आलेल्या त्रयस्त व्यक्तीलाही लोहार यांनी मारहाण केल्याने प्रकाश लोहार याच्याविरुध्द रा ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाख ...
जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पुणे येथील जमीन खरेदी प्रकरण तसेच दाऊद इब्राहिम याच्या पत्नीच्या मोबाईलवरून कॉल प्रकरणी आरोप झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या संदर्भातील चौकशी तत्काळ पूर्ण करून त्यांना पुन्हा मंत्रीमंडळ ...
जळगाव: मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची बदली होताच व महासभेत जप्त केलेले सामान परत न देण्याच्या भूमिकेत बदल करीत पदाधिकारी व सदस्यांनी केलेले घुमजाव यामुळे शहरात पुन्हा अतिक्रमण बळावले आहे. तर हप्ता वसुलीसाठी मोकळे रान मिळाल्याने अतिक्रमण विभागाचे चांग ...
जळगाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या ढाकेवाडीतील घरी धाड टा ...
जळगाव : फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे दोन हप्ते थकीत झाल्याने तांबापुरा भागातील शरीफ पटेल या चालकाची रिक्षा ओढून नेत तिची परस्पर विक्री केल्याचा प्रकार नुकताच झाला. याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतरही टाळाटाळ होत असल्याने ...
जळगाव : शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त रविवार १९ रोजी बळीराम पेठ शाखेतर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ...