जळगाव: सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे भावना दुखावल्याच्या कारणावरुन शंभर ते दीडशे जणांच्या एका गटाने एकत्र येऊन गोलाणी मार्केटमध्ये घोषणाबाजी करत शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता दुकानांवर तुफान दगडफेक केली. यावेळी दंगल ...
जळगाव : कुसुंबा शिवारात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गुरुवारी सकाळी चौशिंगा प्रजातीचे दुर्मीळ हरिण गंभीर जखमी झाले. वन्यजीव संरक्षक संस्थेचे पदाधिकारी तसेच वनविभागाच्या कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या हरिणाचा मृत्यू झाला. ...
नशिराबाद : येथे पित्यापाठोपाठ पुत्राचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. पिता पुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा पाहण्याचा दुर्दैवी प्रसंगही ग्रामस्थांनी अनुभवला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. ...
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आपण दावा दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी दमानिया यांनी शहरातील काही बांधकामे, एमआयड ...
जळगाव: शहरातील मुख्य सार्वजनिक रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश बंदी असतानाही बिनधास्तपणे ट्रॅव्हल्स शहरात येत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी काढलेली अधिसूचना ट्रॅव्हल्समालकांनी धुडकावून लावली आहे. ...
जळगाव : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात तिघांनी एकास, धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वानखेडे सोसायटीजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरुपाच्या गुन्ाची नोंद करण्यात ...
जळगाव : दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे सलीम करीम तडवी (वय २६) व शकीर लालखा तडवी (वय ३२) दोघे रा.देऊळगाव गुजरी, ता.जामनेर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
जळगाव : बहुप्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसाने अमळनेर व पारोळा तालुक्यात दमदार हजेरी लावली. जिल्ात १९५मिमी पाऊस सोमवारी दिवसभरात झाला असला तरी पेरणीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
नशिराबाद : येथील खालची आळी भागातील स्मशानभूमीजवळील वाकी नदी पात्रात रविवारी सकाळी ५५ ते ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहूल वाघ, गोकुळ तायडे, शांताराम तळेले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा ...