जळगाव : अजिंठा चौफुलीवर गोंधळ घालत पोलिसांसह वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील ४ संशयित आरोपींना २६ जूनला सकाळी अटक करण्यात आली. अटकेनंतर चौघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...
जळगाव: आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीसाठी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या जागेवर अतिक्रण आहे. ते हटविण्याचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे, त्याच्या निषेधार्थ आदिवासी भिल्ल समाजातील तिघा युवकांनी रविवारी सायंकाळी एका वृद्धेचा मृतदेह पुरण्यासाठी चक् ...
जळगाव: आंबेडकर नगरातील शुभम चंद्रमणी तायडे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता पोलीस स्टेशनला नेणे आंदोलनकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. मृतदेहाची विटंबना व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन प्रकारचे गुन्हे ...
जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी का ...
जळगाव : व्हॉटस् ॲपवर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे शहरातील शांतता व बंधुभावाला तडा गेला आहे. या मजकुराचे समर्थन कोणीच करणार नाही, मात्र अशा घटनामध्ये हिंसेचा मार्ग न पत्करता संविधानिक मार्गाने लढावे. शहरातील शांतता व बंधुभाव कायम टिकवावा अस ...
जळगाव: गोलाणी मार्केट, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अजिंठा चौकात धुडगूस घालणार्या लोकांना भडकावणार्या पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठारे कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला आहे. दरम्यान, गोलाणीतील दगडफेक ...
जळगाव : शेतात काम करीत असलेल्या साईिसंग बारकू पावरा (३५, रा. मालापूर, ता. चोपडा) या तरुण शेतकर्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर तेथे जवळच असलेल्या या शेतकर्याची पत्नी सुनीता व ११ वर्षीय मुलगी शिमला यांनी मोठे धाडस दाखवित या तरुणाची बिबट्याच् ...
जळगाव: स्थलांतराच्या विरोधात बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी न्या.पी.आर. बोरा यांच्या समोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने स्थलांतरासाठी पुरेशी जागा असल्याबाबत तसेच एकच ओटा दोन लोकांना ...
जळगाव: अमृत योजनेंतर्गत मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे लेखी पत्रही शुक्रवारी मनपाला तातडीने प्राप्त झाले. तसेच या २४९ कोटींच्या योजनेसाठी केंद्र शासनाचे ५० टक्के व राज्य शासनाचे २५ टक्के मिळून एकूण १८७ कोटींचे अनुदानही मंजूर झाले आ ...
जळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या व एका गटाच्या धार्मिक भावना दुखावणार्या लोकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक विकास परिषदेतर्फे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावे ...