एस.टी. महामंडळाने धुळे शहर व लगतच्या परिसरात मिनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस सेवेला ११ जुलैपासून प्रारंभ होईल, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी ...
शिक्षण संस्थाचालकांचा एकदिवशीय बंद, भाजीपाला व्यापाऱ्यांचाही एकदिवशीय संप आणि माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा यामुळे सोमवार हा आंदोलनवार ठरला ...
जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री ग ...
जळगाव : बँक पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानवता वादावर आधारीत सामाजिक भावनेतून काम करीत आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँकेची प्रगती सुरु असून सामाजिक दायित्व म्हणून जळगाव जनता बँक, स ...
जळगाव: भाजपाच्या गटनेता व विरोधी पक्षनेत्यांची १ वर्षांची मुदत ठरलेली असतानाही अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही बदल करण्यात आलेला नसल्याने नगरसेवकांनी रविवारी दुपारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेन ...
जळगाव: महापौर नितीन ला यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची रविवारी दुपारी अजिंठा विश्रामगृहावर भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीसाठी प्रयत्न करावा, तसेच हुडको कर्ज तडजोडीच्या प्रस्तावावर पुढे हालचाल झालेली नाही ...
जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून चदनाचे झाडे तोडून नेल्याच्या प्रकरणात वन विभागाला पत्र देण्यात येणार आह. चौकशी अंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौधरी यांचे नागझिरी शिवारात ...
चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खान्देशात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात मायलेकींसह चार जणांचे बळी गेले तर अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला ...