जळगाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे म ...
जळगाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर पुढील येत्या ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या म ...
जळगाव : मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली या भागातील प्रभावशाली लोकांना एफएसआय (वाढीव चटई निर्देशांक) वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल रोखावी या आशय ...
जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी सर्फराज कलिंदर तडवी (वय ३५, मूळ रा.दौंड, जि.पुणे. ह.मु. कुसुंबा खुर्द, ता.रावेर) याने या गुन्ात त्याच्या सोबत असणार्या अन्य ५ साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे जिल्ात दुचाकी चोरी ...
जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून काही दिवसांपूर्वी जिल्ात रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात १६ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु नियुक्ती दिलेल्या शिक्षकांपैकी अजून एकही शिक्षक रूजू झालेला नाही. हे शिक्षक रूजू झाले नाहीत तर त्यांच्यावर क ...
जळगाव : शहरात सोमवारी दुपारी जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नवीपेठेतील मोठा भाग, मुख्य रस्ते जलमय झाले. बजरंग बोगदा भागात तर पूरस्थिती निर्माण झाली होती. ...
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाच्या विभाग नियंत्रकांना अरेरावी केल्या प्रकरणी आज विभागातील तीन कर्मचार्यांना निलंबित करण्याची कारवाई विभागीय कार्यालयाकडून करण्यात आली. यामुळे जळगाव आगारात खळबळ उडाली आहे. या कारवाईस आगार व्यवस्थापक एस. ...
जळगाव : राज्य शासनाने शेतकर्यांना बाजार समितीच्या कायद्यातून मुक्त करून खुला व्यापार करण्यास मंजुरी दिल्याचे आदेश अथवा परिपत्रक अद्याप पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेले नाही. केवळ या संदर्भातील बातम्या झळकत असल्याने अडत व्यापार्यांनी बंद प ...